Tamil WhatsApp Status - 50+ Awesome Tamil Status for WhatsApp 2017

Best Whatsapp Tamil Status - Funny Love Sad Attitude Nice Cute Cool Awesome Online Status Message Update Ideas

“जगतोय मस्तीत जरी नापास झालोय चौथीत…”
जिवन गणित आहे
लग्न त्याची बेरीज आहे
संसार त्याचा गुणाकार आहे
अखेर त्याचे मृत्यु आहे.
जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की…..तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात..!!

प्रेम एक आदर्श गोष्ट आहे, लग्न एक प्रत्यक्ष गोष्ट आहे.
प्रेम म्हणजे फुलणारं हसणारं प्रत्येक फूलं
कधी चुकलं तर सावरणारं पाऊलं

बॉस तुमको बदलना पडेगा…
“हे तू  वाचत आहेस  म्हणजे तू माझ्या फार जवळ आलेली आहेस !”
”पाहतेस काय प्रेमात पडशिल”
‘अहो, इकडे पण बघा ना…’
आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमुल्य आहे,
तो आनंदाने जगा आणि प्रत्येक ह्रदय जिंकत रहा…

एकदाच होतं, नशिबवानानाचं मिळतं,
म्हणूनच जीवापाड जपावं,
असं प्रेम करावं … असं प्रेम करावं
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही….??
गोष्ट एक स्वप्नातली स्वप्नातच राहून गेली डोळे होते माझे मिटलेले …आणि रात्र तिने चोरून नेली
चांगल्या कामाला मांजरापेक्षा माणसेच जास्त आडवी येतात !
जखम करणारा विसरतो., पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही
तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !
लाल मिरची हिरव देठ, आठवण आली तर फेसबुकवर भेट…
समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
“आयुष्य छान आहे”…”थोडे लहान आहे “…परंतु
लढण्यात शान आहे…!!

“कधी कधी लक्षात ठेवण्यापेक्षा विसरणंच जास्त अवघड असतं..”
“प्रे” म्हणजे प्रेरणा तुझी… “म” म्हणजे मन माझ…
“बघ माझी आठवण येते का ?”
“हे ईश्वरा सर्वांचं भलं कर….. पण सुरुवात माझ्यापासुन कर”.
80% मुलांकडे गर्लफ्रेंड आहेत आणि…… उरलेल्या 20% मुलांकडे बुद्धि ….
DND… आत्मचिंतन is going on…
अंधार जीवनाचा तेव्हा प्रसन्न झाला-
जाळून जीव माझा जेव्हा मशाल केली.

अग ऐक ना… पुन्हा एकदा प्रेमात पडायचा विचार आहे….
अनुभव हा उत्तम शिक्षक आहे पण त्याची फी आपल्याला परवडत नाही…
अश्रु डोळ्याऐवजी नाकतुं येत असतील तर समजा सर्दी झाली…!
अश्रुंनीच ह्र्दये कळतात आणि जुळतात.
अश्रू येणं हे माणसाला ह्रदय असल्याचं द्योतक आहे.
आई-बाबा आणि साईबाबा शप्पत
अशीच पाहिजे आपल्याला !!!

आख्या महाराष्ट्रात अस गाव नाही ।
जिथ आपल्या छत्रपतींच नाव नाही.

आजकालच्या relationship पेक्षा, चायना मोबाईल जास्त काळ टिकतात..
आठवण… तीच कामच आहे आठवत राहणे… टी कधी वेळ काळ बघत नाही…
आठवणी विसरता येतात, पण प्रेम नाही विसरता येत… मग तू मला कशी विसरलीस…
आदळ आपट करून नातं टिकत नाही…
आधी गणिताचे formulae आठवत नव्हते आता just हल्ली status आठवणे देखिल बंद झाले आहे
आपण टाईमपास नाही करतय…
आपण सिरीयेसली  प्रेम करतो तुझ्यावर …!

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.
आपल्यामुळे नाही…. ,कोणीतरी आपल्यासाठी रडायला पाहिजे….
आपल्याला पटतं तेच करायच… उगच मन मारुन नाही जगायच…
आमची मैत्री समजायला वेळ लागेल… पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल…
आम्ही मराठी दिसतोच सुंदर….

आयुष्य फार सुंदर आहे त्याला आणखी सुंदर बनवा.
आयुष्याच्या वाटेवर एकटे वाटले तर
हात माझा धरशील ना ?
आयुष्यात कुठलीच नाती ठरवून जोडता येत नाही.
आयुष्यात निस्वार्थी आणि निरपेक्ष प्रेम केवळ आईच करु शकते.
आयुष्यात प्रेम करा, पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका…
आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठे असते.
आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसत
इथे फक्त पैशाला किंमत आहे माणसांना नाही…

उगीच आपण एकट मानतो स्वतःला.. आपल्यासाठी कुठेतरी जगत असत कोणीतरी…
उपेक्षित मी या जगाला,
वेगळी ओळख माझ्या जगण्याला…

एकदा फक्त मागे वळून बघ……..मी सदैव तुझ्यासाठी असेन..
एखादा व्यक्ती तुमची किंमत करत नसेल तर त्या व्यक्ती पासुन दुर राहीलेल बरं…
ओढ म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही...
कधी कधी सगळे नाते फक्त नावापुरतेच राहील्यासारखे वाटतात…
कळीला त्रास होऊ नये म्हणून..
एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय…!

काय ते प्रेम त्या शहरातल्या हिरोचं… अन काय हे प्रेम आम्हा खेड्यातल्या पोरांचं..
काय माहित… पण साधेपणाने माणसं जगु देत नाही यार…
कायमच मागण्या करण्या पेक्षा कधी तरी काही तरी देऊन पहावं, आयुष्य जास्त सुंदर वाटत…
काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.

काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला बदला.
किती खोट्या असतात शपथा… बघ मी पण जिवंत आहे आणि तू पण…
किती वेळ बघशील अस ?… प्रेमात पडायचा विचार आहे का…???
कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही
कुणी चुकला की,आम्ही ठोकलाच!


कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही….??
कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
कोणतेही अडथळे नसलेली, साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही.
कोणाला ईतकी पण वाट बघायला लावु नका की वाट बघणाराच दुर निघुन जाईल…
कोणावर ईतकं प्रेम नका करु की स्वतः वर पण प्रेम करायला विसराल


क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही.

क्षमस्व… काही काळापर्यंत Whats App  बंद करण्यात येत आहे.

खरे प्रेम मिळाल्यावर पाहिले प्रेम विसरले जाते का…???

खऱ्या प्रेमाला स्पर्शाचा हव्यास नसतो… प्रेमाला भावनेचा श्रृंगार असतो…
खाणीत कोळशांच्या मी शोधतो हिऱ्याला;
पॉलीश स्टीलचे हे प्रत्येक चेह़-याला.

खिडकी म्हणजे आकाश नसतं.
गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले !
यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.

गंमत खरेदी करण्यात नाही… हातात हात घेउन खरेदी करण्यात आहे…
गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात
पण सिचुयेशन आहे तळ्यतमळ्यात

गेम अजून संपला नाही कारण अजून मी हरलो नाही
गो-या तुझ्या रुपाने भलती कमाल केली;
बघण्यास आरशाला दृष्टी बहाल केली.

चला मतदानामुळे हे तर कळाले कि गल्लीतील कोणकोणत्या मुली १८ वर्षाच्या झाल्या ते ..
चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका..
चालता-चालता मागे वळुन बघितले तर  क्षण हसवत होते, आणि नाते रडवत होते
चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
चुकला तर वाट दावू…. पण… भुंकला तर वाट लावू ..
छप्पन पोरी मागे येतील पण पैसा असेल तरच.. पण तो नसताना जी मागे येईल ती लाखात एक असेल…
जग एक सापशिडीचा खेळ आहे, इथ शिड्या कमी अन गिळणारे सापच जास्त आहेत …
जग सुंदर दिसेल..फ़क्त आपण प्रेमात पडायला हव…
जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर आपले आईवडील त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही…
जर अंधारात आपली स्वतःची सावली आपल्याला सोडून जाते, तर मग इतर दूसरे काय आपली सोबत देणार…?
जर आयुष्य असेल तर तुझ्या सोबत असू दे…आणि जर मृत्यु असेल तर तुझ्या अगोदर असू दे…
जर कोणी काही चांगले करताना त्याला पाठिंबा देता येत नसेल तर निदान त्याचे पाय तरी ओढू नका…!!!!
जिंकण म्हणजे काय ते
हरल्याशिवाय कळत नाही…..

जी माणसं रागवतात टी नेहमी खरी असतात… कारण खोटाडयाना मी नेहमी हसताना पाहिले आहे…
जीव तयार आहे तुझ्यासाठी
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना ?

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील.
जे आपला इतिहास विसरतात ते
भविष्य घडवू शकत नाहीत

जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.

No comments:

Post a Comment